आर्थिक नियोजन - काळाची गरज (ऑनलाईन कोर्स)
विनामूल्य रेजिस्ट्रेशन साठी पेमेंट पेज वरती
MFREE
हा डिस्काउंट कोड टाकून रजिस्टर करा
हे 100% सुरक्षित आहे तुमच्या बँक किंवा कार्ड ची कोणतीही माहिती देण्याची आवश्यकता नाही

रेकॉर्डेड कोर्स लेक्चर - (तुमच्या सोयीनुसार बघू शकता)
Instructor:
Avinash Jadhav
Founder at BFF Money
विनामूल्य रेजिस्ट्रेशन साठी पेमेंट पेज वरती
MFREE
हा डिस्काउंट कोड टाकून रजिस्टर करा
हे 100% सुरक्षित आहे तुमच्या बँक किंवा कार्ड ची कोणतीही माहिती देण्याची आवश्यकता नाही
हे ट्रेनिंग कोणासाठी आहे ?
ज्यांना आपले आर्थिक नियोजन अधिक सोपे आणि फायदेशीर करायचे आहे किंवा उत्पन्नाच्या अतिरिक्त दुसऱ्या स्त्रोतासाठी इक्विटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणे शिकायचे आहे त्या प्रत्येकासाठी हे ट्रेनिंग उपयुक्त ठरेल
गुंतवणूकदार
ट्रेडर्स
बिझिनेसमेन
विद्यार्थी
नोकरदार
गृहिणी
विनामूल्य रेजिस्ट्रेशन साठी पेमेंट पेज वरती
MFREE
हा डिस्काउंट कोड टाकून रजिस्टर करा
हे 100% सुरक्षित आहे तुमच्या बँक किंवा कार्ड ची कोणतीही माहिती देण्याची आवश्यकता नाही

Avinash Jadhav
Founder of Bff Money
NISM सर्टिफाइड ऑप्शन्स ट्रेडर आणि गुंतवणूकदार - एक कोटींहून अधिक पोर्टफोलिओचे व्यवस्थापन आणि गुंतवणूक करण्याचा 10 वर्षांचा अनुभव.
आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक याच्या जोरावर लखपती ते करोडपती हा प्रवास खूप काही शिकवणारा होता. या प्रवासात मला ट्रेडिंग, इन्वेस्टींग, इन्शुरन्स , टॅक्स प्लांनिंग या सर्वांची माहिती घेणे हा जणू छंदच जडला. ज्यांना एवढा वेळ देता येत नाही त्यांना आर्थिक जगातील किचकट बाबी सोप्या करून सांगणे मला आवडते जोखीम नसलेला कोणताही व्यवसाय नाही - एक यशस्वी व्यापारी तो आहे जो उच्च संभाव्यतेच्या
(High Probability trade)
सौद्यांसह कॅलकूलेटेड रिस्क घेऊ शकतो. या प्रवासात काही पावले आपण सोबत चालू शकलो तर मला आवडेल.
Frequently Asked Questions
01. आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय?
भविष्यातील खर्चाचा अंदाज बांधून त्याची तरतूद करणे हे गरजेचे आहे. वाढती महागाई, शिक्षण व औषध पाण्याचा वाढलेला खर्च त्यामुळे भविष्याची तरतूद न करणे आपल्याला खूप मोठया अडचणीत टाकू शकते. अशी उदाहरणे पण आपल्या आसपास आहेत. या साठी असलेल्या पैश्याचे नियोजन गणिती पद्धतीने करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. यालाच आर्थिक नियोजन म्हणतात
02. स्टॉक मार्केट आणि आर्थिक नियोजन यांचा काय संबंध आहे?
स्टॉक मार्केट मध्ये काम करणे हे धोकादायक आहे. त्यामुळे त्यातील बारकावे समजे पर्यंत आपण गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. आपल्या एकूण आर्थिक नियोजनाचा एक भाग म्ह्णून स्टॉक मार्केट कडे बघावे. स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करणे प्रत्येकाला जमेलच असे नाही पण आर्थिक नियोजनाला पर्याय नाही. ते प्रत्यकाने करायलाच पाहिजे
03. मी गुंतवणूक करत आहे. मला नियोजनाची गरज आहे का ?
फक्त गुंतवणूक म्हणजे नियोजन नव्हे. योग्य गुंतवणूक करून आणि पैसे वाढवून सुद्धा काही छोट्या चुकांमुळे हे पैसे आणिबाणीच्या प्रसंगी सर्व खर्च होऊन जाऊ शकतात. यासाठी योग्य तो विमा, आयकराचे नियोजन, गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट या सारख्या काही पर्यायांकडे पण लक्ष असले पाहिजे
04. बचत किती करावी ?
जगातील सर्वात श्रीमंत इन्व्हेस्टर वॉरेन बफे सांगतात कि पगारातून खर्च करून उरलेली रक्कम बचत करणे चुकीचे आहे . पगारातून आधी बचत करून मग उरलेली रक्कम खर्च करावी हे योग्य आहे. त्यामुळे कमी वयात जेंव्हा आपल्यावरती जबाबदाऱ्या कमी असतात तेंव्हा सर्वाधिक बचत शक्य असते आणि ती प्रत्येकाने करावी. पगारातील किमान ३०% रक्कम बचत करून योग्य गुंतवणूक पर्यायांकडे वाळवावी.