स्विंग ट्रेडिंग ची पूर्वतयारी !
70 मिनिट - उदाहरणासह चर्चा + माहिती विश्लेषण
रेकॉर्डेड कोर्स लेक्चर (तुमच्या सोयीनुसार बघू शकता)
1000 रु मूल्याचा कोर्स मिळवा विनामूल्य
सर्वसाधारणपणे पैश्याच्या संदर्भात ज्या चुका लोक करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक जीवन विस्कळीत होते हे मी खूप जवळून पहिले आहे. त्याच्यातून काही लोकांना जरी मी वाचवू शकलो तर माझा अनुभव चांगल्या कारणी उपयोगी होईल. माझ्या २० वर्षांच्या अनुभवाचा फायदा लोकांना व्हावा ही या मागे पहिली भावना आहे
भारतात गुंतवणुकी बाबत उदासीनता किंवा भीती दिसते. भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गांवर असताना नागरिक सुद्धा त्या दिशेने कार्यरत असलॆ तर सर्वांगीण प्रगती होईल. अन्यथा या प्रगतीचा मोठा फायदा परदेशी गुंतवणूकदार घेतच राहतील. ही सुद्धा आधुनिक काळातील गुलामगिरीच आहे
ज्यांना ट्रेडिंग शिकायचे आहे त्यांना सुद्धा हि माहिती सुरुवात करण्यास आणि पुढे शिकण्यास प्रेरित करू शकेल. केवळ खरेदी विक्री करता येणे म्हणजे ट्रेडिंग नव्हे तर त्या साठी एक भक्कम आर्थिक नियोजनाचा पाया हवा. त्या शिवाय ट्रेडिंग शिकणे धोकादायक होऊ शकते
ज्यांना आपले आर्थिक नियोजन अधिक सोपे आणि फायदेशीर करायचे आहे किंवा उत्पन्नाच्या अतिरिक्त दुसऱ्या स्त्रोतासाठी इक्विटी मार्केट मध्ये गुंतवणूक करणे शिकायचे आहे त्या प्रत्येकासाठी हे ट्रेनिंग उपयुक्त ठरेल
गुंतवणूकदार
ट्रेडर्स
बिझिनेसमेन
विद्यार्थी
नोकरदार
गृहिणी